About us - माझी मायबोली मराठी //]]>

Latest

About us

 🙏 नमस्कार, 


माझी-माय-बोली-मराठी ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. आम्ही,आपला महाराष्ट्र आणि आपली मराठी संस्कृती, ही सर्व लोंकापर्यंत पोहचवण्याचा छोट्टासा प्रयन्त करत आहोत. ह्या ब्लॉगद्वारे, आम्ही तमाम मराठी व अमराठी बांधवांना आपल्या महाराष्ट्राबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल, इतिहासबद्दल, लोकांबद्दल, बोली-भाषाबद्दल आणि बऱ्याच विषयाबद्दल माहिती घेऊन येणार आहे. आम्ही करत असलेल्या ह्या, छोट्याशा प्रयन्तासाठी आपले आशीर्वाद आमच्या बरोबर असू द्यावेत आणि त्याचबरोबर काही सूचना असल्यास आम्हाला कळवावे. 


ध्यन्यावाद! 🙏

No comments:

Post a Comment