आरटीई (राईट टू एज्युकेशन) ऍडमिशनची संपूर्ण प्रक्रिया - माझी मायबोली मराठी //]]>

Latest

Saturday, 15 April 2023

आरटीई (राईट टू एज्युकेशन) ऍडमिशनची संपूर्ण प्रक्रिया

आरटीई (राईट टू एज्युकेशन) ऍडमिशनची संपूर्ण प्रक्रिया

माझी-माय-बोली-मराठी या आपल्या माहिती असायला ब्लॉगवरती, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण या ब्लॉग द्वारे जाणून घेणार आहोत की,  या योजनेच्या अंतगर्त आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांचे शाळेमधील ऍडमिशन कसे होत?  त्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन केव्हापासून चालू होणार आहे?  त्याकरता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?  आणि पात्रताही काय असणार आहे?  या विषयाचे सविस्तर माहिती आज आपण या  ब्लॉगद्वारे घेणार आहोत. आज आम्ही तुम्हाला आरटीई ऍडमिशन बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत.  


RTE ADMISSION

हे ऍडमिशन 23 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. 


  • आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया आरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आरटीई ऍडमिशनची म्हणजे नक्की काय आहे?

आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन या योजनेअंतर्गत ज्या काही खाजगी शाळा असतील.  त्या शाळांमध्ये 25% कोठा,  म्हणजेच रिझर्वेशन हे आरटीईच्या मुलांकरता असते.  म्हणजे राईट टू एज्युकेशन च्या अंडर जी काही मुलं येतात त्यांना 25% जागा या त्या शाळेतील आरक्षित असतात.  तिथे तुम्हाला मोफत शिक्षण मिळते.

  

  • हे किती पर्यंत मिळते ?

हे जे काही शिक्षण आहे, ते नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी, यामधील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत च्या विद्यार्थाना मोफत शिक्षणासाठी आहे. अशा प्रकारची ही आरटीईची योजना म्हणजेच राईट टू एज्युकेशनची ही स्कीम. 


  • आरटीई चे ऍडमिशन कसे घेतले जाते? 

आरटीई ऍडमिशन हे मोफत शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. ऑनलाइन फॉर्म जास्तीत जास्त भरले गेल्यास यामध्ये लॉटरी पद्धतीने हा जो काही यामध्ये आपल्याला नंबर आल्यास.  आपला जो काही मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना मोफत शिक्षण मिळते म्हणजेच आपल्या ज्या काही जवळील शाळा असतात.  त्या शाळेमध्ये आपल्याला ऑनलाइन हा गव्हर्मेंट वेबसाईट वरती अर्ज करावा लागतो. अर्ज करण्या साठी पुढील वेबसाइट वर क्लिक करा. https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex ती आपण डायरेक्टली आरटीआयच्या वेबसाईट वरती जाऊ शकतात.  


  • ऍडमिशनसाठी आपण पात्र असतात आहोत का नाही? पात्रता काय आहे?

सर्वप्रथम दुर्बल घटकांतर्गत जग कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे. अशा पालकांची जी काही बालके असतील वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यांना यामध्ये लाभ घेता येतात.  पण त्या लाभांची मर्यादा ही आहे की आपल्या जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाखाच्या आतील असायला पाहिजे.  त्याकरता आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा काढावा लागतो.  जो एक लाखाच्या पेक्षा कमी असावा लागतो. 


  • कोणकोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? 

सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या म्हणजेच राज्याच्या ज्या काही शाळा असतील स्टेट बोर्डच्या, सीबीएससी, आयएफसी व आयबी ज्या विनाअनुदानित काय विनाअनुदानित स्वयम अर्थसाहित प्राथमिक शाळा जिथे वर्ग पहिली किंवा पूर्व माध्यमिक दिला आहे यामध्ये मदरसाचा मुक्त बा धार्मिक पाठशाळा व अल्पसंख्यांक शाळा असतील सीबीएससी असतील आयबीए असतील.  या ज्या काही ज्या सर्व शाळा जिथे नर्सरी पासून तर आजपर्यंत किंवा दहावीपर्यंत शिक्षण मिळतं.  त्यामधील या आरटीओच्या ऍडमिशन अंतर्गत आपल्याला 25% प्रवेश  अरखीव असतो जो पहिलीपासून आपल्याला घ्यावा लागतो यामध्ये नर्सरी केजी सिनियर केजी व पहिली ही ऍडमिशनमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो.  

जर तुमची लॉटरी लागली म्हणजे आपण आर टी ए ऍडमिशन चा फॉर्म भरला आणि आपला एखादा शाळेत प्रवेश निश्चित झाला म्हणजेच आपले जे काही त्या शाळेत नंबर लागला तर शाळेच्या प्रवेश कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला जो काही प्रवेश मिळतो तो रद्द केला जातो याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.  


  • वयाची मर्यादा काय आहे?

आता सर्वात महत्त्वाचं जे के आर टी ए ऍडमिशन आहे म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्या मुलांची ऍडमिशन आपल्याला शाळेमध्ये करायचे आहेत. 

त्यांच्या करता वयाची मर्यादा काय आहे तेही आपण समजून घेऊया म्हणजे सण २०२३-२४ या शैक्षणिक क्षेत्रासाठी आरटीओच्या 25% प्रवेशासाठी बालकाचे कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय हे प्लेग्रुप नर्सरी करता 31 डिसेंबर 2023 रोजी चार वर्षे पाच महिने 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे.  ज्युनिअर केजी चार वर्षे पाच महिने 30 दिवस सिनियर केजी सहा वर्ष पाच महिने 30 दिवस आणि पहिली करता सात वर्ष पाच महिने 30 दिवस यापेक्षा वय हे बालकाचे कमी असणं गरजेचं आहे. 


  • पालक किती शाळांमध्ये आणि कोणकोणत्या माध्यमांसाठी अर्ज करू शकतात?

ते फक्त ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.  ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना पालकांना त्यांच्या रहिवासीक्षेत्र पासून एक किलोमीटर व तीन किलोमीटर या अंतरापर्यंतच्या ज्या काही शाळा असतील. जास्तीत जास्त कोणत्याही दहा शाळांचे पर्याय हे आपल्याला ऑनलाइन फॉर्म मध्ये निवड देतात.  म्हणजे, आपण जिथे रहिवासी असाल त्यापासून एक किलोमीटर ते तीन किलोमीटर अंतराच्या परिघांमध्ये जेवढ्या शाळा असतील त्या शाळांची लिस्ट आपल्याला तेथे एप्लीकेशन त्यापैकी आपण जास्तीत जास्त निवडू शकतो. 


  • आर टी ए ऍडमिशन एप्लीकेशन अर्ज केला म्हणजेच खात्रीशीर प्रवेश मिळेल का?

तर, नाही शाळाच्या आरंभी वर्गाच्या 25% प्रवेश जनतेच्या जास्त अर्ज प्राप्त झाल्यास थोडंच किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातात अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यक्रमाच्या पाल्याला प्रवेश मिळेल तर असे नाही.  म्हणजेच, जे काही आपण आर टी ई  एप्लीकेशन करतो.  ऑनलाईन पद्धतीने ते ऍडमिशन केल्यानंतर आपल्याला खात्रीशीर ऍडमिशन मिळेल का तर नाही.  त्यामध्ये जर प्रवेश क्षमतेपेक्षा जर जास्त अर्ज आले तर त्यावेळी तिथे लॉटरी पद्धतीने जे काही नाव निवडले जातात त्यामध्ये जर नंबर लागला आणि आपल्याकडे जी काही कागदपत्रे आहेत ती जर संपूर्ण असेल तरच आपला प्रवेशात निश्चित होत असतो किंवा आपला प्रवेशा रद्द होत असतो.  


  • ऍडमिशन जे काय अप्लिकेशन आपल्याला करायचा आहे त्याच्या प्रवेश करता लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत? 

आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार तर ती समजून घेऊया. ऑनलाईन प्रवेश करता लागणारी सर्व कागदपत्र ही पालकांनी ऑनलाइन प्रवेश जो आहे त्याची अंतिम तारीख जी असणार आहे त्याच्यापूर्वी ही कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहे आपल्या एप्लीकेशन फॉर्ममध्ये त्यासोबतच रहिवासी किंवा वास्तव्याचा जो काही पुरावा आहे.  तो आपल्याला त्या ऍडमिशन फॉर्म सोबत किंवा जे काही आपलिकेशन त्याच्यासोबत अपलोड करायचा आहे त्याकरता कोणकोणते पुरावे ग्राह्य असतील तर - रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज किंवा टेलिफोनची बिल, पाणीपट्टी, घरपट्टी किंवा  बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र या सर्वांपैकी कोणतेही यापैकी कुठलेही कागदपत्र तुमच्याकरता निवासी पुरावा म्हणून दाखल करावा. जर हि कागदपत्रे जर नसतील तर दुय्यम कार्यालयाचा नोंदणी करून साधी करारनामा हा देखील निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. त्याकरता जी काही वरील कागदपत्रे सांगितली ती आपल्याकडे आवश्यक आहे. 


  1. तुम्ही जर वंचित संवर्गातील असाल म्हणजेच कास्ट मधून जर येत असेल त्याकरता जे काही आहे वडिलांचे बालकांचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
  2. विध्यार्थी जर दिव्यांग असेल तर त्याचं  वैद्यकीय अहवाल, अपंगांचा दाखला म्हणजे  दिव्यांग सर्टिफिकेट असणे  हे गरजेचं आहे.  
  3. जर एखादा एच आइ व्ही  बाधित असल्यास त्यासंबंधीची काय कागदपत्रे असणे आवश्यक आहे.  
  4. आपण जर आर्थिक दुर्बल असल्यास म्हणजे जेडब्ल्यूएस अंतर्गत जर येत असल्यास त्यासंबंधीचा जो काही पुरावा आहे उत्पन्नाचा दाखला आहे तो आवश्यक आहे 
  5. लहान मुलाचा जन्माचा दाखला हा आपल्याला आवश्यक आहे. 
  6. त्यासोबतच ऑनलाइन प्रवेश करता आपण उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे तर तो आपल्याला पाहिजे 2021-22, 22-23 या वर्षाचा आपल्याकडे तो उत्पन्न दाखला आवश्यक आहे. 

  • शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर किंवा बदली करायची असेल तर होऊ शकते का? किंवा शाळा बदलून मिळेल का? 

एकदा शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर कोणतेही कारणास्तविक शाळा बदलून दिली जात नाहीत. बरेच पालकांचा  प्रश्न येतो की आमचे नोकरीमध्ये बदली होतात ते किंवा आम्हाला एका जागेवरून दुसऱ्या स्थलांतरित होऊ लागतं. तर गाव बदलावा लागतो. पण, राईट टू एज्युकेशन या योजनें अंतर्गत आपणास शाळा बदलून दिली जात नाही. 


हा ब्लॉग तुम्ही सर्वांना शेअर करा म्हणजेच आर टी ई चा फॉर्म भरण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि या ब्लॉगला  शेवटपर्यंत वाचल्यास आपल्याला, आरटीआय ऍडमिशनची जी संपूर्ण प्रक्रिया समजण्यास आपल्याला मदत होईल.

No comments:

Post a Comment